कुटुंब व्यवस्था आणि मानसिक आरोग्य जपणे महत्वाचे – मा. राजेश पांडे.

स्नेह ज्योती मानसिक आरोग्य मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून मोफत समुपदेशन उपलब्ध – सौ. मंजुश्री खर्डेकर स्नेहालय विश्वस्त…

सर्व ठिकाणी पुरुषांनी महिलांचा सन्मान राखावा हे कर्तव्यच – ना. चंद्रकांतदादा पाटील.

सौ. मंजुश्री खर्डेकर यांना ओवाळून चंद्रकांतदादांनी पाडला नवीन पायंडा जागतिक महिला दिन व मंजुश्री खर्डेकर यांच्या…

ACOHI ने भारतातील हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाचा मार्ग केला मोकळा

महाराष्ट्र राज्यासाठी प्रतिष्ठित “Culinary ID ” ( Disha Global Consultancy) दिशा ग्लोबल कन्सल्टंसीला प्रदान पुणे, भारत…

पीसीओएस’ पासून बचावासाठी निरोगी जीवनशैलीचा अवलंब गरजेचाज्येष्ठ वैद्यकीय तज्ञ डॉ. संजीव खुर्द ; अ‍ॅक्युअर लाईफ सायन्स फाउंडेशन आणि डॉ. खुर्द गायनॅक इंडॉस्कॉपी व आयव्हीएफ सेंटर यांच्यातर्फे पीसीओएस विषयी जनजागृती अभियान

‘ पुणे : बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांच्या पीसीओएस म्हणजेच पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम विषयीच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे.…

प्रेसनोट प्रसिद्धीसाठी -लोहा फाउंडेशनतर्फे मूकबधिर मुलांच्या शाळेसाठी मदतकार्यशिक्षण प्रसारक मंडळीचे वि.रा.रुईया मूकबधिर विद्यालयात उपक्रम संपन्न

पुणे : आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि विशेष मुलांच्या शिक्षण व कल्याणासाठी लोहा फाउंडेशनने पुण्यातील शिक्षण प्रसारक मंडळीचे…

सुचित्रा खरवंडीकर, सोनाली वाजागे यांना ‌‘आशा पुरस्कार‌’महिला दिनानिमित्त उपक्रम : स्वानंद सोशल फेडरेशन, संवाद, पुणेतर्फे रविवारी गौरव सोहळा

पुणे : स्वानंद सोशल फेडरेशन आणि संवाद, पुणेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आशा सुमतीलाल शहा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ…

प्रभा अत्रे यांचा राग-समयसिद्धांत पुढील पिढीला उपकारक : पंडित सुरेश तळवलकर‌‘रागप्रभा विचार संचित‌’ पुस्तिकेचे प्रकाशन : ‌‘रागप्रभा संगीतोत्सवा‌’चा समारोप

पुणे : अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या परंपरेची मूल्य बुजुर्ग कलाकारांनी जपणूक करत बदलातून रुजवली आहेत. आजच्या…

विधानसभा आणि संसदेत मिळेल युवकांना बोलण्याची संधीमाय भारत पोर्टलवर ९ मार्च करू शकता अर्ज

पुणे, ५ मार्च ः भारत सरकार युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाने विकसित केलेल्या भारत युवा संसद…

महिला दिनानिमित्त महिला आरोग्य विषयक जनजागृती विषयावर फॅशन शो संपन्न

पिंपरी: अलीकडे फॅशन शोचे पर्व फुटलेले आहे. पाच – सहा वर्षांच्या बालकांपासून पन्नाशी गाठलेल्या महिला –…

पेस’ क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांच्या उत्साह व प्रतिभेचे दर्शन

‘ पुणे : दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एआयटी) स्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजिलेल्या ‘पेस २०२५’, आंतरमहाविद्यालयीन क्रीडा…