आर्थिक विकास में सहकारी बैंकों का महत्वपूर्ण योगदान: रमेश तवडकर पुणे: “राज्य सहकारी बैंक और जिला…
Category: मनोरंजन
आर्थिक विकास में सहकारी बैंकों का महत्वपूर्ण योगदान: रमेश तवडकर
पुणे: “राज्य सहकारी बैंक और जिला मध्यवर्ती सहकारी बैंकों का नेटवर्क गांव-गांव तक फैला हुआ है।…
दिल्लीत आयोजित संमेलन अभूतपूर्व ठरेल : प्रतिभाताई पाटील98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचे प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे : सरहद, पुणे आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळातर्फे दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 98व्या अखिल…
राजकमल एंटरटेनमेंट’ची दमदार घोषणा, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आणि वंदना गुप्ते अभिनित नवा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
‘राजकमल एंटरटेनमेंट’ या पूर्णतः नवीन प्रॉडक्शन हाऊसच्यामार्फत प्रेक्षकांना एक नवा चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यवार अनुभवायला मिळणार…
पहिले बालरंगभूमी संमेलन पुण्यात रंगणार शुक्रवारपासूनस्पर्धेत गाजत असलेल्या बालनाट्यांची पर्वणीजादूचे प्रयोग : कळसुत्री बाहुल्यांचा खेळ‘भविष्यातील बालरंगभूमी’ विषयावर महाचर्चाप्रतिभा मतकरी यांचा ‘बालरंगभूमी गौरव पुरस्कार’ देवून होणार सन्मानसंमेलनाध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्यासह असणार मान्यवरांची उपस्थिती
पुणे : कलांच्या माध्यमातून मुलांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास व्हावा, या दृष्टीने कार्यरत असणाऱ्या बालरंगभूमी परिषदेतर्फे दि.…
कै. अरविंद देशपांडे स्मृतिप्रित्यर्थ मंगळवारी ‘स्वरगंध’ मैफलीचे आयोजनशाकिर खान यांचे सतार वादन तर भुवनेश कोमकली यांचे गायन
पुणे : कै. अरविंद देशपांडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मंगळवारी ‘स्वरगंध’ या सांगीतिक मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.मैफल…
या गुरुवारी KBC 16 मध्ये: अमिताभ बच्चन यांचा ‘कभी कभी’ पोशाखाचा किस्सा आणि प्रशांत त्रिपाठी साठी 1 करोडचा प्रश्न
या बुधवारी आणि गुरुवारी कौन बनेगा करोडपती 16 मध्ये होस्ट अमिताभ बच्चन यांच्या समक्ष लखनौहून आलेले…
या वीकएंडला “इंडियाज बेस्ट डान्सर व्हर्सेस सुपर डान्सर: चॅम्पियन्स का टशन” मध्ये हनी सिंह सोबत डान्सचा आनंद घ्या!
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील “इंडियाज बेस्ट डान्सर व्हर्सेस सुपर डान्सर: चॅम्पियन्स का टशन” या त्यांच्या आगळ्यावेगळ्या फॉरमॅटमध्ये…
गदिमांच्या ‘संगीत युद्धाच्या सावल्या’ नाटकाचे प्रभावी अभिवाचनगंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्ट आयोजित उपक्रमाला रसिकांची दाद
पुणे : आधुनिक वाल्मिकी, शब्दप्रभू ग. दि. माडगूळकर लिखित ‘संगीत युद्धाच्या सावल्या’ या नाटकातील ग्रामीण भाषेचे…
अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतात कल्पकतेला वाव : केन झुकरमनऋत्विक फाऊंडेशन, मॉडर्न कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस् आयोजित ‘केन झुकरमन : लाईव्ह इन कॉन्सर्ट’
पुणे : संगीत क्षेत्र अमर्याद असून गायन हा संगीताचा आत्मा आहे. अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचे वैशिष्ट्य…