सनई चौघाड्यांच्या मंगलमय सुरात नवजात बालकाचे घरी स्वागत

-इंद्रजीत काळभोर यांनी बाळाच्या स्वागताला जपली मराठी परंपरा लोणी काळभोर : सनई चौघाड्यांचे मंगलमय सुर.., तुतारी,…

रंगत-संगत प्रतिष्ठान, करम प्रतिष्ठानतर्फेसानिका दशसहस्र यांचा गझल प्रतिभा पुरस्काराने सन्मान

पुणे : ‌‘या दिशहीन जगण्यास थारा हवा, आपला आपल्याला किनारा हवा, कोण जाणे कधी वेळ येईल…

संविधानाला अभिप्रेत धर्मनिरपेक्ष रमाई महोत्सव : डॉ. श्रीपाल सबनीसमहामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकतर्फे आयोजित रमाई महोत्सवाचे उद्घाटन

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी तर महामाता रमाई यांनी बाबासाहेबांसाठी आयुष्य समर्पित केले. महामाता…

सामाजिक कार्याची दखल घेणाऱ्या सरहद परिवाराचे कार्य कौतुकास्पद : भीमराव तापकीरगणेश जयंतीनिमित्त विधायक कार्य करणाऱ्या गणेश मंडळांचा कृतज्ञता सन्मान

पुणे : गणेश मंडळाच्या माध्यमातून कार्यकर्ता घडतो, मोठा होतो, त्याची प्रगती होते. सामाजिक संदेश देणारे देखावे,…

गणेश जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान साहित्याचा महाप्रसादश्री शनी मारुती बाल गणेश मंडळाचा सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रातील प्रयोगशील उपक्रम

पुणे : विद्येची देवता श्री गणेशाच्या जन्मसोहळ्याचे औचित्य साधून श्री शनी मारुती बाल गणेश मंडळाने आज…

परदेशात राहणाऱ्यांना मराठी शिकविण्यासाठी अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे अभ्यासक्रम

उद्याेग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची माहिती, डाॅ. अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचा नववा…

माईर्स एमआयटी शिक्षण समूह व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे‘मेल टू महात्मा’ विनंती पत्राचा अभिनव उपक्रमविश्वशांतीसाठी सर्व राष्ट्रप्रमुख, युनेस्को व यूनो ला करणार आवाहन

पुणे, ३१ जानेवारी: जागतिक शांतता ही एक सापेक्ष संज्ञा आहे. जागतिक शांतता आणि सुरक्षितेला चालना देण्यासाठी…

मानव कल्याण, मनःशांतीसाठी जाणिवेच्या कक्षा अधिक रुंद व्हाव्यात

डॉ. टोनी नेडर यांचे मत; डॉ. डी. वाय. पाटील (अभिमत) विद्यापीठातर्फे विशेष दीक्षांत सोहळ्यात डॉ. नेडर,…

मानव कल्याण, मनःशांतीसाठी जाणिवेच्या कक्षा अधिक रुंद व्हाव्यात – डॉ. टोनी नेडर यांचे मत; डॉ. डी.…

बालगंधर्व परिवार महाराष्ट्र, मेघराज राजेभोसले फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कलाकार स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

पुणे : आपल्या भारतीय सांस्कृतिक परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रात याच मकर संक्रातीचे औचित्य…